Pair of Vintage Old School Fru
TASKAR INSUR 01556
Aviary 1410110510884
Helpdesk-icon
Contact LIC ADVISOR
2025-04-09 08:35

Follow @DTASKAR

.


अनमोल जीवन (Term Plan)
- अनमोल जीवन ( Term Plan )
अनमोल जीवन योजना ( प्लान - १६४ )
प्रवेशावेळी किमान वय - १८ वर्षे पूर्ण
प्रवेशावेळी कमाल वय - ५५ वर्षे
किमान मुदत - ५ वर्षे
कमाल मुदत - २५ वर्षे
परिपक्वतेचे कमाल वय - ६५ वर्षे
विमा रक्कम १ लाख ते २४ लाख.
टर्म रायडर - नाही
नॉन मेडिकल - लागू नाही
प्रीमियम देण्याचा पर्याय - वार्षिक / सहामाही / सिंगल
उदा. श्री विजय अनमोल जीवन विमा २५ वर्षासाठी १० लाख रु. ची पॉलिसी घेतात.
अ) परिपक्वतेपर्यंत हयात राहिल्यास श्री विजय यांना कुठलाही रक्कम मिळनार नाही.
ब) पॉलिसी अवधिदरम्यानश्री विजय च्या मृत्यु प्रसंगी त्यांच्या नॉमिनिला १० लाख रु. विमा रक्कम प्राप्त होईल.

_footer
HomeMobile VersionContact Us
Facebook Fans PageTwit It
Locations of visitors to this page
© Taskar Insurance Services Nasik 2009-2015